गुरुवारी भाषा विषयक पुस्तकांचे प्रदर्शन


मराठी भाषा गौरव दिन आणि वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे निमित्त

Advertisement

सातारा
दिनांक 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार रोजी मराठी भाषा गौरव दिन आणि वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिना निमित्ताने भाषा विषयक पुस्तकांचे प्रदर्शन सायंकाळी साडेपाच वाजता श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा येथे होणार आहे .
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ‘रावण ‘ कादंबरीचे प्रसिद्ध लेखक शरद तांदळे यांच्या हस्ते होणार आहे .सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन नगर वाचनालय यांच्यातर्फे करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!