इंद्रजित देशमुख यांचे रविवारी व्याख्यान
सातारा
भारती फाउंडेशन, सातारा आणि अश्वमेध ग्रंथालय सातारा यांच्यातर्फे अध्यात्मिक व प्रेरणादायी व्याख्याते इंद्रजित देशमुख यांचे
करिअरच्या वाटेवरील तरुण व पालकांची कर्तव्ये या विषयवार प्रबोधनपर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता, समर्थ सदन, पंचपाळी राजवाडा सातारा येथे हे व्याख्यान होणार आहे आहे. तरी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रविंद्र भारती-झुटिंग,डॉ राजेंद्र माने,शशिभूषण जाधव यांनी केले आहे
