सुजित शिंदेची रविवारी मुलाखत


सातारा
एमपीएससी परीक्षेत प्रथमच यशस्वी होऊन शिक्षणाधिकारी पदावर निवड झालेल्या प्रज्ञाचक्षु सुजित शिंदे याची मुलाखत रविवार दिनांक २ जून रोजी आकाशवाणी निवेदिका सविता कारंजकर घेणार आहेत. सक्षम दिव्यांग संस्था सातारा तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी १० आणि १२ वीत यशस्वी झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत.
हा कार्यक्रम पालकर भवन, शिर्के मैदान,(शकुनी गणपतीजवळ) येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!