साताऱ्यात गुरुवारी सुरेल गाण्यांची मैफल


साताऱ्यात गुरुवारी गाण्यांची सुरेल मैफिल

दीपलक्ष्मी पतसंस्था व संगीत प्रेमी यांच्यातर्फे आयोजन

Advertisement

सातारा येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व संगीतप्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सांस्कृतिक हॉल येथे गाण्याची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुलाब सावंत, काका पाटील,मुकुंद फडके, विजय साबळे ,डॉक्टर सारिका देशपांडे, डॉक्टर कामिनी पाटील, शिरीष चिटणीस प्रमोद लोंढे, विनय कुलकर्णी राजेंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद लोंढे,राजेंद्र पाटील, विनयकुमार असून यावेळी विनयकुमार,प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील, राहुल शेंडे, प्रदीप पवार,अजय घोरपडे, चेतन भडकमकर, स्नेहल चिंचणे, सुधा पटवर्धन,सुजाता नावंधर, तबरेज बागवान, मुन्ना चाचा,
शरीफ सलाती,मंगेश डावरे आदी कलाकार गाणी सादर करणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!