रविवारी मनोज कुमार यांना संगीत श्रद्धांजली


सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व यादें सिने संगीत क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता दिवंगत अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांना, त्यांच्या चित्रपटांतील काही निवडक गाण्यांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वासंती घाडगे, कैलास मोहिते, डॉक्टर संदीप श्रोत्री, प्राध्यापक विश्वजीत जाधव, अनिल वाळिंबे, मुकुंद फडके आणि शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत
यावेळी मुकुंद पांडे, विजय साबळे, महेश बुटे, आरती वाणी, अरुण कुलकर्णी, विजया चव्हाण, ज्योती साळुंखे हे गायक कलाकार मनोज कुमार यांची गाणी सादर करणार आहेत या कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल कुलकर्णी करणार असून ध्वनी ,व्यवस्था सुभाष कुंभार सांभाळणार आहेत या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व यादे सिनी संगीत क्लब यांनी केले आहे कार्यक्रम विनामूल्य आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!