कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे उत्कृष्ट वाङमय पुरस्कार
सातारा
कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे उत्कृष्ट वाङमय पुरस्कार २०२५ संस्थापक अध्यक्ष निवृत्त पोलीस उपअधिक्षक हणमंतराव जगदाळे यांनी जाहीर केले
या पुरस्कारांसाठी १२७ साहित्यिकांनी प्रवेशिका पाठवल्या होत्या परिक्षक म्हणून सुप्रसिद्ध कादंबरीकार डॉ. राजेंद्र माने आणि ग्रंथपाल सुनिता कदम यांनी काम पाहिले
पुरस्कार विजेत्या साहित्यकृती
काव्यसंग्रह
१ ) मंजुषा सावरकर ( नागपूर) कृष्णमंजिरी .
२ ) धनाजी धोंडीराम घोरपडे – (वाळवा) जामिनावर सुटलेला काळा घोडा
३ ) कांचन सावंत – (तळेगाव दाभाडे) रंध्रात छंद भिनावा
कादंबरी
१) सुनिता बोर्डे ( सांगली ) नेटपर्णी
२ ) गायत्री मुळे (नागपूर) वास्तुपुरुष –
कथासंग्रह
१) रंगपेटी – स्मिता कुलकर्णी (इंदोर )
२ ) अर्जुन डोमाडे – भितूर – कल्याण
३) मोहन ज्ञानदेवराव काळे – (अकोला) पळस फुलल
बालसाहित्य
१ ) चंद्रकांत भोसले – ( चिंचोली ता. राहुरी)
आठवणीतील आजी
२ ) डॉ. नितीन हांडे – (पुणे )
-की की की की कीटक
३ ) वैशाली सुर्यवंशी – सटाणा ( जांभळीचा बंगला )
स्थानिक लेखक सातारा
१ )- निलेश महिगावकर
– बाभळी डॉट कॉम
२ )- शुभांगी दळवी – द लेस्बिअन
३) – सुनील शेडगे . –
– साताऱ्याच्या सहवासात
४)- आनंदा ननावरे – क्षण आनंदाचे
५ )- लता चव्हाण – इतकंच
६) – विश्वजित जाधव आठवणींच्या सावल्या
७)- प्रा. नंदकुमार शेडगे निवडक साहित्य – शोध आणि बोध
८ ) नरेश तुपे – आदर्श उद्योजक
९ ) सौ . कौशल्या श्री. धनंजय सुर्यवंशी आदर्श माता पिता

