दिवाळीत तुमच्या लाडक्या कुत्र्यासाठी एक आनंदाची बातमी
‘वुफादार दिवाळी वूफ बॉक्स’ मध्ये आहेत कुत्र्यांना शांत ठेवणाऱ्या गोष्टी
सातारा
दीपावलीच्या उत्सवात माणसे आपला आनंद साजरा करण्यासाठी फटाके फोडत असली तरी त्याचा जनावराना विशेषतः पाळीव कुत्र्याना त्रास होतो.या काळात कुत्री अस्वस्थ होतात आणि अशांत असतात.या समस्यावे मत करण्यासाठी वूफादार या कंपनीने ‘वुफादार दिवाळी वूफ बॉक्स’ उपलब्ध केला आहे .या बॉक्समध्ये कुत्र्यांना शांत ठेवणाऱ्याअनेक गोष्टी आहेत.
या बॉक्समध्ये ‘बंडाना’ म्हणजे गळ्यातील रुमाल,कुत्र्याला शांत ठेवणारे एक मऊ खेळणे (प्लश टॉय),दीर्घकाळ टिकणारे ‘हिमालयन याक च्यू’ आणि दिवाळीच्या गोंगाटात तुमच्या कुत्र्याला शांत कसे ठेवावे, याबद्दलच्या टिप्स असलेले एक ‘केअर कार्ड’.अशा विविध उपयुक्त वस्तू आहेत वूफादार कंपनीने दिवाळीनिमित्त त्यांचे हे पहिले उत्पादन बाजारात आणले आहे.फटाक्यांच्या आवाजात कुत्र्यांना शांत राहण्यासाठी हा बॉक्स मदत करेल.दिवाळीनिमित्त हा बॉक्स ₹१,४९९ ऐवजी ₹९९९ मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे
अधिक माहितीसाठी पुढील लिंक क्लिक करा
https://woofadaar.com/diwali-woof-box

