बुधवारी लेखक तुमच्या भेटीला


दीपलक्ष्मी सभागृहात दोन लेखकांशी संवाद
सातारा

आम्ही पुस्तक प्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात लेखिका सौ सावित्री जगदाळे व आणि लेखक सुनील शेडगे यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी संस्थेचे सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे संवादक म्हणून सौ वैदेही कुलकर्णी व श्रीराम नानल काम पाहणार आहेत उपक्रम समन्वयक स्वाती राऊत आहेत

Advertisement

सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन दीपलक्ष्मी सहकारी पतसंस्था चेअरमन शिरीषचिटणीस,मसाप पुणे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, आम्ही पुस्तक प्रेमी समूह प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!