शनिवारी साताऱ्यात मासिक संगीत सभा
ऍड अमित द्रविड यांचा पुढाकार
सातारा
ऍड अमित द्रविड यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून शनिवार दिनांक १५ मार्च रोजी मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे द्रविड ऑफिस गुरुवार पेठ सातारा येथे हि संगीत सभा होणार असून यावेळी पियुषा भोसले आणि न्यास म्युझिक ऍकेडमीच्या विद्यार्थिनी गायन कला सादर करणार आहेत आफळे सर आणि प्रवण पित्रे साथ सांगत करणार आहेत सर्वानी या संगीत सभेचा लाभ घ्यावा असे आवाहन ऍड अमित द्रविड यांनी केले आहे

