न्यूजमंडी आता नवीन स्वरूपात


अधिक बातम्या आणि अधिक माहिती
सातारा
अल्पावधीत डिजिटल मीडियात स्वतःचे वेगळे नाव निर्माण करणारे न्यूज पोर्टल न्यूजमंडी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून नवीन स्वरूपात सादर होत आहे
बदललेल्या लोगोमध्ये बातम्यांच्या गदारोळात सुस्पष्ट आवाज  या टॅगलाईनसह न्यूज पोर्टल न्यूजमंडी आता अधिक बातम्या आणि अधिक माहिती वाचकांना देणार आहे शैक्षणिक उपयुक्त बातम्यांसह रोजगारविषयक बातम्यांना प्राधान्य दिले जाणार आहे
वाचकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार असून वाचक आपल्या भागातील सिटीझन जर्नालिस्ट म्हणून काम करू शकतील आणि आपल्या भागातील समस्या न्यूज पोर्टल न्यूजमंडीकडे ९५ ५२ ५९ ३२ ९७   या व्हाट्सऍप क्रमांकावर पाठवू शकतील
वाचक आणि सर्वसामान्य नागरिक याना ज्या बातम्यांचा आणि माहितीचा उपयोग होणार आहे अशा बातम्या देण्यास प्राधान्य असेल अशी माहिती संपादक मुकुंद फडके यांनी दिली news you can use या तत्वावर हे काम केले जाईल असेही त्यांनी सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!