ऍड श्रीराम देव यांना ज्योतिष जीवनरत्न पुरस्कार


सातारा
नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई यांच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये सातारा ज्योतिष परिषदेचे सचिव ऍड श्रीराम भालचंद्र देव यांचा ज्योतिष जीवन रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला
यावेळी प्रख्यात अर्थतज्ञ डॉक्टर विनायक गोविलकर तसेच,संस्कृत विश्वविद्यालयाचे निर्देशक गोविंद पांडे आणि महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांच्या हस्ते ऍड श्रीराम देव यांना सन्मानपत्र सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
ऍड श्रीराम देव यांच्या या सन्मानाबाद बद्दल सातारा ज्योतिष मंडळ अखिल ब्राह्मण महासंघ तसेच शहरातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!