चारुदत्त आफळे यांचा सावरकर गीतांचा कार्यकम


रविवार २७ ऑक्टोबर रोजी ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन
सातारा
अखिल ब्राह्मण महासंघ सातारा यांच्यातर्फे रविवार दिनांक 27ऑक्टोबर रोजी दुपारी 4:00 ते 06:00 या वेळेमध्ये शाहू कला मंदिर येथे थोर स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन प्रवासावर आधारित राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे प्रस्तुत ” सागरा प्राण तळमळला हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे समाजातील सर्व घटकांसाठी आणि सावरकरप्रेमींसाठी हा कार्यक्रम खुला आहे हा कार्यक्रम निशुल्क आहे सर्व सावरकर प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष धनंजय कुलकर्णी,उपाध्यक्ष ऍड श्रीराम देव,सचिव भास्कर मेहेंदळे आणि खजिनदार महेश कुलकर्णी यांनी केले आहे
अखिल ब्राह्मण महासंघ ही शासन नोंदणीकृत संस्था अनेक समाज उपयोगी उपक्रम सातत्याने करत आलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!