साताऱ्यात गुरुवारपासून कला प्रदर्शन 2024


दीपलक्ष्मी पतसंस्था आणि जी.इ.एस कला महाविद्यालयआयोजक
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सातारा आणि जी.इ.एस कला महाविद्यालय सातारा पाटखळ माथा यांच्या पुढाकाराने
‘सहज शक्य शुक्रवार’ उपक्रमाद्वारे “कला प्रदर्शन 2024” दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल,759 अ शनिवार पेठसातारा येथे दि. 24 ,25 आणि 26 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आयोजित केले आहे कला प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ 24 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता आयोजित केला आहे. हे प्रदर्शन आणि चित्रांची विक्री २७ तारखेपर्यंत सर्वांना उपलब्ध आहे.
सदर कला प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.डॉ. सुनीलकुमार लवटे, यांच्या हस्ते संपन्न होणार असून ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच प्राचार्य विजयकुमार धुमाळ ,शिल्पा चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .
या कला प्रदर्शन 2024 ला भेट द्यावी असे आवाहन संस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस,व्यवस्थापक विनायक भोसले व कला महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार धुमाळ यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!