गणपती तुमचा प्रसिद्धी आमची
न्यूजमंडी पोर्टलचे संपादक मुकुंद फडके यांच्या निवासस्थानी प्रतिष्ठापना करण्यात आलेला गणेश. मुकुंद फडके आणि मंजिरी फडके यांनी विधीवत पूजा करून गणेशाची प्रतिष्ठापना केली
श्रीवल्लभ मुकुंद फडके यांनी गणेशाची सजावट केली आहे
तुमच्या घरच्या गणेशाला आणि गौरीला आम्ही मोफत प्रसिद्धी देणार आहोत
पाठवा आपल्या गणेशाची आणि सजावटीची छायाचित्रे
Advertisement
व्हाट्सअप नंबर ९५५२५९३२९७ किंवा ९६२३८४८७९०
मेल mrp११६५@gmail.com
नियम
१ सेल्फी पाठवू नये
२ गणेशाचे छायाचित्र आणि कुटुंबाचे छायाचित्र स्वतंत्र पाठवावे दोघांनाही प्रसिद्धी दिली जाईल
३ गौरी सजावट स्वतंत्र पाठवावी
३ संपूर्ण नाव आणि पत्ता आणि व्हाट्सअप नंबर हा तपशील द्यावा
गणपती तुमचा मोफत प्रसिद्धी आमची

