गणपती तुमचा प्रसिद्धी आमची
हा गणपती आहे युगंधरा वाळिंबे
सिहंगड रोड पुणे यांचा
तुमच्या घरच्या गणेशाला आणि गौरीला आम्ही मोफत प्रसिद्धी देणार आहोत
पाठवा आपल्या गणेशाची आणि सजावटीची छायाचित्रे
व्हाट्सअप नंबर ९५५२५९३२९७ किंवा ९६२३८४८७९०
मेल mrp११६५@gmail.com
Advertisement
नियम
१ सेल्फी पाठवू नये
२ गणेशाचे छायाचित्र आणि कुटुंबाचे छायाचित्र स्वतंत्र पाठवावे दोघांनाही प्रसिद्धी दिली जाईल
३ गौरी सजावट स्वतंत्र पाठवावी
३ संपूर्ण नाव आणि पत्ता आणि व्हाट्सअप नंबर हा तपशील द्यावा
गणपती तुमचा मोफत प्रसिद्धी आमची

