पहिल्या दिवसाचे भारताचे वेळापत्रक
पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिकला रंगतदार सोहळ्याने प्रारंभ झाला आहे आज शनिवारी भारताचे खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेणार आहेत आज भारताचे सामने पुढीलप्रमाणे आहेत
बॅडमिंटन
संध्याकाळी ७.१० वाजता – पुरुष एकेरी गट सामना: लक्ष्य सेन विरुद्ध केविन कॉर्डन (ग्वाटेमाला)
रात्री ८ वाजता – पुरुष दुहेरी गट सामना: सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध लुकास कॉर्वे आणि रोनन लाबर (फ्रान्स)
रात्री ११:५० – महिला दुहेरी गट सामना: अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो विरुद्ध किम सो येओंग आणि काँग ही योंग (कोरिया)
बॉक्सिंग
दुपारी १२:०५ – महिला ५४ किलो प्राथमिक फेरीचा सामना: प्रीती पवार विरुद्ध थी किम आन्ह वो (व्हिएतनाम)
हॉकी
रात्री ९ वाजता- पूल ब सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड
नौकानयन
दुपारी १२:३० – पुरुष एकेरी स्कल्स: पनवर बलराज
टेबल टेनिस
७:१५ – पुरुष एकेरी पहिली फेरी: हरमीत देसाई विरुद्ध जैद अबो (येमेन)
टेनिस
०३:३० – पुरुष दुहेरीची पहिली फेरी सामना: रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी विरुद्ध एडवर्ड रॉजर-व्हॅसेलिन आणि फॅबियन रेबोल (फ्रान्स)
शूटिंग
दुपारी १२:३० – १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता: संदीप सिंग / इलावेनिल वालारिवन
दुपारी १२:३० – १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता: अर्जुन बबुता / रमिता जिंदाल
दुपारी २ – १० मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता: अर्जुन सिंग चीमा
दुपारी २ – १० मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता: सरबज्योत सिंग
दुपारी ४ – १० मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता: मनू भाकर
दुपारी ४ – १० मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता: रिदम सांगवान
