बुधवारी एक शाम रफी के नाम


दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे बुधवार दिनांक ३१ जुलै रोजी हार्मनी प्रस्तुत एक शाम रफी के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दीपलक्ष्मी सभागृहात सायंकाळी साडे पाच वाजता हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे यावेळी रवींद्र खांडेकर गाणी सादर करणार असून डॉ मुरलीधर वारुंजीकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत

Advertisement

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ सुरेख शेजवळ,डॉ कामिनी पाटील,सुनिल शेटे ,मुकुंद फडके ,शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सातारकर रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!