संस्कार भारतीतर्फे रविवारी गुरुवंदना


कार्यक्रमात गुरुवर्यांचा होणार  सन्मान
सातारा
संस्कार भारती पश्चिम प्रांत सातारा जिल्हा समितीतर्फे रविवार दिनांक २१ जुलै रोजी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दीपलक्ष्मी पतसंस्था सभागृह येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये कला साहित्य क्षेत्रातील मान्यवर गुरुवर्यांचा सन्मान करण्यात येणार आहे या गुरुवंदना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा दिवस असल्याने सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संस्कार भारती सातारा जिल्हा समितीने केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!