वन बीएचके फ्लॅट विकणे आहे
निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी युक्त फ्लॅट
सातारा शहरातील सुसंस्कृत परिसर मानल्या जाणाऱ्या समर्थ मंदिर चिपळूणकर बाग मंगळवार पेठ परिसरात वन बीएचके फ्लॅट विकणे आहे ७०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा फ्लॅट निसर्गरम्य परिसरात स्थित आहे आकर्षक इमारत ,लिफ्ट आणि पार्किंग सुविधा उपलब्ध आहेत नंदिनी नावाच्या या इमारतीत हा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर आहे
Advertisement
तपशील
वन बीएचके फ्लॅट
७०० चौरस फूट
लिफ्ट आणि पार्किंग
लोकेशन:समर्थ मंदिर चिपळूणकर बाग मंगळवार पेठ
पत्ता:नंदिनी बिल्डिंग फ्लॅट नंबर २०७ सातारा
संपर्क:डी जी सवादकर
मोबाइल:9422765475

