मंगळवारी उदयनराजे,शिवेंद्रराजेंची कोपरा सभा
समर्थ मंदिर चौकात सायंकाळी साडे सहा वाजता सभा
सातारा
सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे आणि भाजपचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ दिनांक 30 रोजी सायंकाळी साडे सहा वाजता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आ. श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची कोपरा सभा समर्थ मंदिर चौकामध्ये आयोजित केलेली आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुहास राजे शिर्के यांनी केले आहे
