सातारा येथे रविवारी लोककल्याण हवन अर्थात मैत्री हवन


मैत्रीबोध परीवार आणि परशूराम सेवा संघ यांचा उपक्रम
सातारा
मैत्रीबोध परीवार आणि परशूराम सेवा संघ द्सातारा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २८ एप्रिल रोजी सातारा येथे लोक कल्याण हवन म्हणजेच मैत्री हवन आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांच्या अध्यात्मिक, भौतिक आणि सामजिक उन्नतिसाठी व सध्याचा परिवर्तनाच्या काळात दैविक जोड असणे गरजेचे झाले आहे. चिंता, ताणतणाव दूर करण्यासाठी व मनःशांती आणि मुक्त जीवनाकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. या हेतूने हे हवन केले जाणार आहे गेंडामाल दत्त मंदिर दत्त छाया कॉलनी येथे सकाळी ९ ते ११.४५ या काळात हे हवं होणार असूच त्यासाठी कोणतेही शुल्क आकारणात येणार नाही सर्वानी आपल्या परिवारासोबत रविवारी सकाळी सकारात्मक उर्जा घेण्यासाठी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन मैत्रीबोध परीवार व परशूराम सेवा संघ यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!