आर्थिक अयोध्येत प्रभू श्री रामांना दुग्धाभिषेक April 17, 2024 NEWZ MANDI 410 Views 0 Comments 0 min read अयोध्या अयोध्यानगरीत साकारलेल्या राम मंदिराची राम नवमी निमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून अयोध्यानगरी रोषणाई आणि सजावटीने उजळून निघाली आहे. तसेच आज श्री राम नवमीच्या शुभ मूहुर्तावर भगवान रामलल्लांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. Advertisement