केजरीवाल यांचा मुक्काम तुरुंगातच


अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली
नवी दिल्ली:
मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहतील, असे दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दुपारी स्पष्ट केले. केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला दिलेलं आव्हान दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावले
केजरीवाल यांची अटक वैध ठरवण्यात आली आणि त्यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने पूर्वीचे रिमांडचे आदेश कायम ठेवले त्यामुळे केजरीवाल 15 एप्रिलपर्यंत दिल्लीच्या तिहार तुरुंगात राहातील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!