वार्षिक राशिभविष्य मेष रास
मेष
हे वर्ष अतिशय उत्तम जाणार
न्यूज मंडी च्या वाचकांना मराठी नूतन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांचा खूप धाडसी स्वभाव असतो आणि ते नेहमी निर्भयी असतात. असे मानले जाते की संकटाचा ते हसतमुखाने सामना करतात आणि प्रत्येक संकटातून ते मार्ग काढतात.या राशीच्या लोकांना आयुष्यात नवनवीन गोष्टी करण्याची नेहमी इच्छा असते त्यामुळे ते अष्टपैलू असतात.या राशीचे लोक हसतमुख स्वभावाचे असतात, असे मानले जाते. या लोकांमध्ये नेहमी ऊर्जा भरभरून असते, त्यामुळे ते कोणतीही गोष्ट मन लावून करतात.या राशीचे लोक थोडे अहंकारी स्वभावाचे असतात. या राशीच्या लोकांना जे माहिती असतं, तेच ते खरे मानतात.या राशीचे लोक खूप जिद्दी असतात आणि त्यांना राग लवकर येतो ते कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांना पुढे अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.

पथ्य पाळा
नूतन वर्षात प्रवेश करताना काही पथ्य पाळावी लागतील लाभात होणारी शनी मंगळ युती ही लाभदायक असली तरी काही आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या बाकी वर्षारंभ उत्तम असून चैन आणि कर्मणुकीवर भरपूर खर्च कराल एक मे ला होणारा गुरु बदल आर्थिक बाबतीत अत्यंत लाभदायक ठरेल यावर्षी विवाह इच्छुकांचे विवाह होतील काहींना वास्तूचाही लाभ होऊ शकतो यावर्षी होणाऱ्या ग्रहणांच्या आसपास मात्र काळजी घ्या मुख्यत्वे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल
तुमच्या राशीत चालू असलेला गुरु आणि राहू चा चांडाळ योग आता संपला आहे राहू आणि केतू यांनी आता अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश केला आहे शनि लाभात असून तो आता मार्गी होणार आहे त्यामुळे हे वर्ष संपताना तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल
कौटुंबिक सौख्य
नवीन वर्ष 2024 हे तुम्हाला आरोग्य आणि आर्थिक बाबतीत शुभ ठरतील कारण एक मे 2024 ला गुरु तुमच्या राशीतून वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल भाग्यस्थानाचा स्वामी धनस्थानातून जात असताना तुम्हाला तो अतिशय चांगली फळे देईल धनलाभ धनवृद्धी धनसंचय तसेच कौटुंबिक सौख्य ही चांगले मिळेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये भर पडेल
बाराव्या स्थानातील राहू आणि सहाव्या स्थानातील केतूही तुमच्यासाठी अनुकूल आहेत लाभातील शनी तुम्हाला वेतन वृद्धी किंवा पदोन्नती ही देऊ शकतो 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 या काळात शनी वक्री होणार आहे या दरम्यान नोकरदारांसाठी करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात
नात्यांच्या बाबतीत जानेवारी ते मे 2024 पर्यंतचा वेळ फारसा अनुकूल राहणार नाही जून 2024 पासून नात्यांमध्ये सुधारणा पाहायला मिळतील गेल्या वर्षापेक्षाही यावर्षी अनेक आघाड्यांवर तुम्हाला यश मिळेल यावर्षी शनी गुरु आणि केतू हे तीनही मोठे ग्रह तुम्हाला अनुकूल असल्यामुळे हे वर्ष तुम्हाला अतिशय उत्तम जाईल विद्यार्थ्यांना यावर्षी अभ्यासावर थोडे जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल तरच त्यांना चांगले यश मिळू शकेल
आरोग्य सांभाळा
मे 2024 पर्यंत गुरु तुमच्या राशीत आणि राहू बाराव्या स्थानी असल्यामुळे तुम्हाला डोकेदुखी पचनाशी संबंधित काही समस्या आणि उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्याच्या समस्या होऊ शकतात नवीन वर्ष 2024 हे तुम्हाला आरोग्य आणि आर्थिक बाबतीत शुभ ठरतील कारण एक मे 2024 ला गुरु तुमच्या राशीतून वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल भाग्यस्थानाचा स्वामी धनस्थानातून जात असताना तुम्हाला तो अतिशय चांगली फळे देईल धनलाभ धनवृद्धी धनसंचय तसेच कौटुंबिक सौख्य ही चांगले मिळेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये भर पडेल
वेतन वृद्धी किंवा पदोन्नती
बाराव्या स्थानातील राहू आणि सहाव्या स्थानातील केतूही तुमच्यासाठी अनुकूल आहेत लाभातील शनी तुम्हाला वेतन वृद्धी किंवा पदोन्नती ही देऊ शकतो 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 या काळात शनी वक्री होणार आहे या दरम्यान नोकरदारांसाठी करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात
नात्यांच्या बाबतीत मे 2024 पर्यंतचा वेळ फारसा अनुकूल राहणार नाही जून 2024 पासून नात्यांमध्ये सुधारणा पाहायला मिळतील गेल्या वर्षापेक्षाही यावर्षी अनेक आघाड्यांवर तुम्हाला यश मिळेल यावर्षी शनी गुरु आणि केतू हे तीनही मोठे ग्रह तुम्हाला अनुकूल असल्यामुळे हे वर्ष तुम्हाला अतिशय उत्तम जाईल
विद्यार्थ्यांना यावर्षी अभ्यासावर थोडे जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल तरच त्यांना चांगले यश मिळू शकेल
मे 2024 पर्यंत गुरु तुमच्या राशीत आणि राहू बाराव्या स्थानी असल्यामुळे तुम्हाला डोकेदुखी पचनाशी संबंधित काही समस्या आणि उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्याच्या समस्या होऊ शकतात
