साताऱ्यात शनिवारी गाणी मनातील कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 29 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सरगम प्रस्तुत गाणी मनातील या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीप लक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे करण्यात आले आहे गाजलेल्या हिंदी, मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम गायक कलाकार हेमंत शिंदे, सचिन माने, डॉक्टर पी डी लोंढे,डॉ फैय्याज शिकलगार, डॉक्टर किशोर शिंदे,डॉ राजश्री पवार,डॉ सविता लाड, डॉक्टर दिनेश सूर्यवंशी हे सादर करणार आहेत .कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विनायक भोसले ,लक्ष्मण कदम, काका पाटील,डॉ माणिक जाधव, धनश्री बागडे रमिजा सय्यद, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत .सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आहोत दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!