श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण सोहळा


बुधवार दि. 27 मे 2026 ते शनिवार दि. 29 मे 2026 पर्यंत आयोजन
सातारा
“श्री दत्तप्रभूंच्या कृपाआशिर्वादाने “श्रीपाद श्रीवल्लभ भक्त परिवारातर्फे अधिक मास निमित्त 3 दिवसीय “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण सोहळा तसेच “अनघालक्ष्मी व्रत पूजा ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रा नक्षत्र मुहूर्त साधून बुधवार दि. 27 मे 2026 ते शनिवार दि. 29 मे 2026 पर्यंत सकाळी 7.30 ते 4 वाजेपर्यंतश्री समर्थ सदन, राजवाड्यासमोर , सातारा येथे हा पारायण सोहळा होणार आहे. पारायण करणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

Advertisement

पारायणासाठी नाव नोंदणी व अन्नदानासाठी संपर्क साधावा.
सौ.मनिषा अनगळ 9422009555
श्रीम. शुभांगी ताई 9553983359
सौ. वृषाली मोरे 9552753951

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!