अरुण गोडबोले यांना गुरूवारी श्रद्धांजली
अरुण गोडबोले यांना गुरुवारी श्रद्धांजली
नगर वाचनालय आणि इतर संस्थातर्फे आयोजन
Advertisement
सातारा
गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता सातारा नगरवाचनालय तसेच अन्य संस्थांच्या वतीने कै अरुण गोडबोले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित केली आहे आहे.सर्वांनी या शोकसभेला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

