रविवारी साताऱ्यात सुनहरे नगमे गाण्यांचा कार्यक्रम


सातारा

येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि यादे सिने संगीत क्लब सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे सुनहरे नगमे हा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

Advertisement

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा शेजवळ, ममता नरहरी, इकबाल शेख, मोहन पुरोहित, शिरीष चिटणीस आणि मुकुंद फडके उपस्थित राहणार आहेत
या कार्यक्रमामध्ये मुकुंद पांडे, विजय साबळे ,अरुण कुलकर्णी, महेश बुटे ,विजया चव्हाण ,ज्योती साळुंखे आरती वाणी हे गायक कलाकार गाणी सादर करणार आहेत या कार्यक्रमाचे निवेदन ऍड स्नेहल कुलकर्णी करणार असून ध्वनी संयोजन सचिन शेवडे अक्षता शेवडे करणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!