साताऱ्यात आज एक रफी एक मुकेश मैफल


सातारा

Advertisement

येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि विजय साबळे यांच्या संयुक्त विद्यमाने एक रफी एक मुकेश या संकल्पनेअंतर्गत हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे
मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपालक्षमी सांस्कृतिक हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरिष चिटणीस कामिनी पाटील विजय साबळे ,मुकुंद फडके सुरेखा शेजवळ उपस्थित राहणार आहेत
या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन विजय साबळे यांचे असून डॉक्टर सुनील पटवर्धन विजय साबळे स्मिता शेरकर सचिन शेरकर सीमा राजपूत दिपाली घाडगे गाणी सादर करणार आहेत या कार्यक्रमाचे निवेदन ऋतुजा देवी करणार आहेत आणि ध्वनी व्यवस्था सरगम साउंड सर्विस यांची आहे सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!