विनोद कुलकर्णी,प्रणव कुलकर्णी यांचा सत्कार


अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सातारा यांच्यातर्फे गौरव
सातारा
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सातारा यांच्यातर्फे विनोद कुलकर्णी,प्रणव कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला विनोद कुलकर्णी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच श्री प्रणव कुलकर्णी यांचा नुकत्याच झालेल्या यूपीएससीच्या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतामधून 256 वी
रँक मिळवल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी सुजित कुलकर्णी, पराग बोडस , निलेश कुमठेकर, उदय कुलकर्णी तसेच जयंत कार्लेकर, तेजस भागवत ,गणेश मेहंदळे, शर्वरी सुजित कुलकर्णी, सौ. हूद्दार यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला

Advertisement


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!