बुधवार २८ फेब्रुवारीला  गालीबचे गझलरंग


बुधवार २८ फेब्रुवारीला  गालीबचे गझलरंग

सातारा

रंग या मध्यवर्ती कल्पनेला अनुलक्षून साकव या संस्थेने व्याख्यानमाला आयोजित केली आहे

यापूर्वी ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांनी रंगमंच आणि ज्येष्ठ चित्रकार अभिजित शिंदे यांनी

चित्ररंग या विषयांवर दिलेली व्याख्याने लक्षणिय ठरली

Advertisement

आता  कवि श्रीनिवास वारूंजीकर यांचे

साहित्यप्रकारातील  गालीबचे गझलरंग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे…

व्याख्यान बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06 वाजता

दीपलक्ष्मी सभागृहात होणार आहे अशी माहिती साहित्य कला वर्तक (सा क व )चे मधुसूदन पत्की यांनी दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!