सीबीआयच्या अंतरंगात पुस्तकाचे प्रकाशन


अशोक इंदलकर यांनी केला आहे अनुवाद
नवी दिल्ली
मूळचे सातारकर असलेल्या सेवा निवृत्त अपर पोलीस अधिक्षक अशोक इंदलकर यांनी सीबीआयचे माजी संचालक श्री जोगिंदर सिंग यांच्या गाजलेल्या ‘ ईन साईड सिबीआय ‘ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे. सीबीआयच्या अंतरंगात असे शीर्षक असलेल्या या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन नवी दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जेष्ठ पत्रकार, अेबीपी माझा चॅनेलचे संपादक राजीव खांडेकर, पुणे बुक फेस्टचे राजेश पांडे , घनशाम पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!