वार्षिक राशिभविष्य 2025:वृषभ


वार्षिक राशिभविष्य 2025

2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते

वृषभ
करियरसाठी महत्वाचे वर्ष

Advertisement

वृषभ राशीच्या व्यक्तींना 2025 हे वर्ष खूप चांगले जाईल हे वर्ष नोकरी करियर व्यापार आणि शिक्षण या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल यावर्षी तरुणांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळेल वर्षाच्या सुरुवातीला थोडा संघर्ष करावा लागेल परंतु लवकरच परिस्थिती अनुकूल होईल यावर्षी नोकरीत करिअरमध्ये प्रगती होईल तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याचे योग येतील काहींना यावर्षी परदेशात नोकरी मिळून तेथे करिअर करण्याची संधी मिळेल नवीन प्रोजेक्ट मिळतील संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना यावर्षी एप्रिल महिन्यापासून चांगले यश मिळेल 29 मार्च 2025 रोजी शनी ग्रह तुमच्या लाभस्थानात येत आहे त्यामुळे धनलाभाचे मार्ग प्रशस्त होतील एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर त्यावर चांगले उपचार मिळतील नोकरदारांना प्रमोशन अधिकार तसेच मोठी जबाबदारी ही मिळेल विवाह इच्छुक तरुण-तरुणींची लग्न होतील ज्या जोडप्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे ती पूर्ण होईल शनिदेव वृषभ राशीच्या व्यक्तींना सगळ्या प्रकारची सुख वैभव आणि ऐश्वर्य देतील 14 मे रोजी 2025 रोजी गुरु ग्रहाचे गोचर मिथुन राशीतून सुरू होईल हे गोचरही वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय शुभ आहे गुरुचे गोचर धनस्थानातून होत असल्याने कुटुंबात सुख शांती समृद्धी मिळेल मुलांचे शिक्षण मुलांचे शिक्षणात प्रगती होईल शत्रूंवर मात कराल ज्यांचे कोर्ट केस चालू आहेत त्यांना यश मिळेल किंवा त्यांच्या बाजूने निकाल लागेल या काळात तुमच्याकडून धार्मिक कार्य केले जातील ब्राह्मणांना आणि गरिबांना आर्थिक सहाय्य कराल 30 मे 2025 रोजी राहूचे गोचर कुंभ राशीत होईल तर केतूचे सिंह राशीत होईल राहू केतूच्या या राशी बदलाचे जे नकारात्मक प्रभाव गुरु आणि शनि च्या प्रभावामुळे कमी होऊ शकतात मी आणि जून महिन्यात याचा प्रभाव जाणवू शकतो राहुल से गोचर दशम स्थानातून होत असल्याने व्यावसायिक किंवा प्रोफेशनल व्यक्तींना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळेल तंत्रज्ञान क्षेत्र तसेच राजकारण आणि कलाकारांसाठी ही गोचर अतिशय फायदेशीर होईल वृषभ राशीच्या व्यक्तींना जानेवारी मी जून जुलै आणि नोव्हेंबर हे महिने थोडेसे आव्हानात्मक राहतील

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!