गणपती तुमचा मोफत प्रसिद्धी आमची


पाठवा आपल्या गणेशाची आणि सजावटीची छायाचित्रे

तमाम मराठी बांधवांचा जिव्हाळ्याचा सण असलेला गणेशोत्सव शनिवारपासून सुरु होत आहे सर्वांची लगबग सुरु आहे तुम्ही तुमच्या घरात गणेशाचे आणि गौरीचे कसे स्वागत केले आहे हे संपूर्ण जगाला कळावे म्हणून न्यूजमंडी या आपल्या आवडत्या पोर्टलने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे
होय
तुमच्या घरच्या गणेशाला आणि गौरीला आम्ही मोफत प्रसिद्धी देणार आहोत
पाठवा आपल्या गणेशाची आणि सजावटीची छायाचित्रे

Advertisement

व्हाट्सअप नंबर ९५५२५९३२९७ किंवा ९६२३८४८७९०
मेल mrp११६५@gmail.com

नियम
१ सेल्फी पाठवू नये
२ गणेशाचे छायाचित्र आणि कुटुंबाचे छायाचित्र स्वतंत्र पाठवावे दोघांनाही प्रसिद्धी दिली जाईल
३ गौरी सजावट स्वतंत्र पाठवावी
३ संपूर्ण नाव आणि पत्ता आणि व्हाट्सअप नंबर हा तपशील द्यावा
यालाच म्हणतात
गणपती तुमचा मोफत प्रसिद्धी आमची

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!