सुनील महाजनी यांचे निधन
पुणे
सातारा येथील युनायटेड वेस्टर्न बँकेतील माजी वरिष्ठ अधिकारी सुनील महाजनी यांचे काल पुणे येथे निधन झाले.ते 85 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,मुलगी,नातू असा परिवार आहे.सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सुरेश महाजनी यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.सुनील महाजनी पण उत्तम क्रिकेटपटू होते.गोल्डन क्रिकेट क्लबचे ते खेळाडू होते.

