सोमवारी साताऱ्यात श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरण पादुकांचे आगमन


रांगोळे कॉलनीत होणार भव्य स्वागत
सातारा
श्री समर्थ रामदास स्वामी आषाढी वारी पालखी सोहळा मंडळ , पंढरपूर यांच्या पुढाकाराने श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरण पादुकांचे आगमन सोमवार दि, 24 जून रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता होणार आहे धनंजय कुलकर्णी यांचे निवासस्थान,19 रांगोळे कॉलोनी ,शाहूपुरी येथे चरण पादुकांचे भव्य स्वागत केले जाणार आहे तरी श्री समर्थ रामदास स्वामींच्या भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!