7 एप्रिल हा आपल्यासाठी एक मोठा क्षण आहे
प्रेमावतार मैत्रेय दादाश्रीजींच्या दर्शनाचा योग
कर्जत
विविध पद्धतीने अध्यात्मिक जीवन जगणाऱ्या साधकांसाठी 7 एप्रिल हा आपल्यासाठी एक मोठा क्षण ठरणार आहे कारण यादिवशी
प्रेमावतार मैत्रेय दादाश्रीजींच्या दर्शनाचा योग उपलब्ध होणार आहे रविवार ७ एप्रिलला शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रम कर्जत येथे सायंकाळी ४ पासून हि संधी साधकांना मिळणार आहे
साल 2032 हे दैविक युगाचा प्रारंभ ठरणार आहे |2024 ते 2027 महापरीवर्तनाचा काळ ठरणार आहे परंतु या संक्रमणाच्या काळापासून तिथे पर्यंतचा प्रवासात जीवन किती कठीण असेल, आपण किती गमावू, तुम्ही आणि मी हे करू शकू की नाही हे विविध घटकांवर अवलंबून असते – कर्म, भूतकाळ, ज्योतिष इत्यादी ज्यावर आपले नियंत्रण नाही.तरीही एक हमी आहे आणि ती म्हणजे – जर तुमच्याकडे आंतरिक बदला चा एक क्षण असेल, जो पृथ्वी व त्याही पलीकडील तुमच्या आत्म्याचा प्रवास बदलू शकतो
आणि तो क्षण म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेमावतार मैत्रेय दादाश्रीजींच्या समोर उभे असाल. तो क्षण जो तुम्हाला शुद्ध करतो आणि प्रेमाने भरतो. जो क्षण प्रेमाद्वारे थेट तुम्हाला तुमच्या आत्म्याशी जोडतो . ते कोण आहेत हे तुमच्या आत्म्याला ठाऊक आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आत्म्याने जन्म घेतला आहे , पृथ्वीवर येऊन आपण मुक्त होऊन फक्त हा क्षण अनुभवण्यासाठी!
दादाश्रीजी याच हेतूने अवतरले आहेत. तुमच्या आत्म्याला कार्मिक अवरोधांपासून मुक्त करण्यासाठी आणि तुम्हाला शुद्ध होण्यास मदत करण्यासाठी. आपल्याला प्रेमाचा अनुभव प्रदान करण्यासाठीं. आपल्या आत्माचे पृथ्वीवर आणि पलीकडे संक्रमण सहजतेने घडवण्यासाठी! 7 एप्रिल हा आपल्यासाठी एक मोठा क्षण आहे! हा आपला एक निर्णय असेल जो स्वतःला आगामी महिन्यांत तुमच्या जीवनात मदत करेल. दादाश्रीजींसमोर येऊन काही क्षण उभे राहायचे आहे. आपल्याला त्याचे अनुसरण करण्याची अथवा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही.
दर्शनाला ७ तारखेला (रविवारी) येण्यासाठी खाली whatsapp ग्रूप जॉईन करा तेथे जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे
https://chat.whatsapp.com/GY8VUGzCqMm7ZBx0FvjO77
संपर्क 9970084449/ 7020004637
