रविवारी स्वरचित कवितांचा बहारदार कार्यक्रम


आम्ही पुस्तकप्रेमी समूह, दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे आयोजन

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व आम्ही पुस्तकप्रेमी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कोऱ्या कागदा पल्याड हा स्वरचित कवितांचा बहारदार कार्यक्रम रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह येथे होणार आहे या कार्यक्रमाची संकल्पना तनुजा इनामदार, पूजा चौंडे,आदित्य चौंडे, अजित क्षीरसागर यांची असून हेच चौघेजण कविता सादर करणार आहेत कार्यक्रमाचे संगीत संयोजन अल्फा म्युझिक बँड हे करणार आहेत या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आम्ही पुस्तकप्रेमी समूहातर्फे डॉक्टर संदीप श्रोत्री ,श्रीराम नानल आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे चेअरमन शिरीष चिटणीस,व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!