शनिवारी हिट्स ऑफ ओ पी नय्यर आणि मदन मोहन कार्यक्रम


दीपलक्ष्मी पतसंस्था व सुहाना सफरतर्फे आयोजन

सातारा

Advertisement

येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुहाना सफर ग्रुप यांच्यातर्फे शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हिट्स ऑफ संगीतकार ओ पी नय्यर आणि मदन मोहन हा गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे .या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन विजय साबळे यांचे असून कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल कुलकर्णी करणार आहेत .ध्वनी व्यवस्था सुभाष कुंभार सांभाळणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कामिनी पाटील, मुकुंद फडके शिरिष चिटणीस उपस्थित राहणार आहेत .या कार्यक्रमात शिरीष खुटाळे, विजय साबळे, सचिन शेरकर, चंद्रशेखर बोकील ,डॉक्टर सुहास पाटील ,शिवकुमार, चंद्रशेखर प्रभुणे, मंजुषा पोतनीस ,वनिता कुंभार, सुषमा बगाडे, कविता शिवकुमार ,ममता नरहरी, मंजिरी दीक्षित, स्मिता शेरकर तरन्नुम सय्यद हे कलाकार गाणी सादर करणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!