साताऱ्यात शनिवारी मासिक संगीत सभा


ऍडवोकेट अमित द्रविड यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम
सातारा
ऍडवोकेट अमित द्रविड यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेलय मासिक संगीत सभेच्या उपक्रमात एप्रिल महिन्याची संगीत सभा शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे द्रविड ऑफिस गुरुवार पेठ सातारा येथे होणाऱ्या या संगीत सभेमध्ये डॉक्टर अथर्व रत्नाकर यांचे शास्त्रीय गायन आणि अमेय देशपांडे यांचे तबला सोलो वादन होणार आहे यावेळी संवादिनीवर स्वरा किरपेकर साथ करणार आहेत सातारकर रसिकांनी या संगीत सभेचा लाभ घ्यावा असे आवाहन ऍडवोकेट अमित द्रविड यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!