दीपलक्ष्मी पतसंस्थेत आज गुलदस्ता


हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम

Advertisement

सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या दीपलक्ष्मी सभागृहामध्ये आज शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता गुलदस्ता हा हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे यावेळी विविध कलाकार आपली गायनकला सादर करणार आहेत कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन विजय साबळे यांची असून ध्वनी संयोजन सचिन शेवडे यांनी केले आहे सातारकरांनी या अनोख्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!