गणपती तुमचा मोफत प्रसिद्धी आमची
सातारा शहरातील लोकप्रिय आणि ज्येष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉ सुरेश महाजन यांच्या कांगा कॉलनी सदर बझार येथील निवासस्थानी विराजमान झालेला श्री गणेश.
Advertisement
तुमच्या घरच्या गणेशाला आम्ही मोफत प्रसिद्धी देणार आहोत
पाठवा आपल्या गणेशाची आणि सजावटीची छायाचित्रे
व्हाट्सअप नंबर ९५५२५९३२९७ किंवा ९६२३८४८७९०
मेल mrp११६५@gmail.comनियम
१ सेल्फी पाठवू नये
२ गणेशाचे छायाचित्र आणि कुटुंबाचे छायाचित्र स्वतंत्र पाठवावे दोघांनाही प्रसिद्धी दिली जाईल
३ गौरी सजावट स्वतंत्र पाठवावी
३ संपूर्ण नाव आणि पत्ता आणि व्हाट्सअप नंबर हा तपशील द्यावा
गणपती तुमचा मोफत प्रसिद्धी आमची

