गणपती तुमचा मोफत प्रसिद्धी आमची
जिल्हा परिषद कॉलनी शाहूपुरी सातारा येथील रहिवासी कवी लेखक व्याख्याते यशेंद्र क्षीरसागर यांनी आपल्या निवासस्थानी गणेशासमोर वृंदावन या शहरातील निधी वनाचा देखावा सादर केला आहे या निधी वनामध्ये रोज रात्री स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि गोपिका नृत्य राशी रासलीला करतात अशी मान्यता आहे यशेंद्र क्षीरसागर यांच्या कल्पनेतून हा देखावा सादर करण्यात आला आहे


तुमच्या घरच्या गणेशाला आम्ही मोफत प्रसिद्धी देणार आहोत
पाठवा आपल्या गणेशाची आणि सजावटीची छायाचित्रे
व्हाट्सअप नंबर ९५५२५९३२९७ किंवा ९६२३८४८७९०
मेल mrp११६५@gmail.com
नियम
१ सेल्फी पाठवू नये
२ गणेशाचे छायाचित्र आणि कुटुंबाचे छायाचित्र स्वतंत्र पाठवावे दोघांनाही प्रसिद्धी दिली जाईल
३ गौरी सजावट स्वतंत्र पाठवावी
३ संपूर्ण नाव आणि पत्ता आणि व्हाट्सअप नंबर हा तपशील द्यावा
गणपती तुमचा मोफत प्रसिद्धी आमची

