अध्यात्म म्हणजे काय ?आजपासून व्याख्याने


कै. बाळासाहेब शिवदे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता
सातारा
कै. बाळासाहेब शिवदे यांच्या जन्म शताब्दी वर्षाची सांगता होत असताना शिवदे कुटूंबियानी अध्यात्म म्हणजे काय या विषयांवर सोमवार १० जूनपासून व्याख्यानांचे आयोजन केले आहे या अभिनव ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून सुप्रसिद्ध प्रवचनकार डॉ. सुभाष आगाशे “अध्यात्म म्हणजे काय ? या संदर्भात विवेचन करणार आहेत सोमवार दि. 10 ते शुक्रवार दि. 14 जून 2024 या पाच दिवसांमध्ये, सायंकाळी 6 ते 7 या वेळेतहि व्याख्याने होणार आहेत श्रद्धा बंगला,विसावा पार्क, पिरवाडी रोड, सातारा येथे हा कार्यक्रम होणार असून सर्वानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवदे कुटूंबियानी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!