ताज्या घडामोडी महाराष्ट्र राजकारण सांस्कृतिक राज्यपालांचे सावरकरांना अभिवादन May 28, 2024 NEWZ MANDI 348 Views 0 Comments 0 min read मुंबई स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील स्वा. सावरकर यांना अभिवादन केले.