हसायला विसरू नका


फोल्डर
पुणेकर : काका पावशेर रताळे द्या
दुकानदार : पिशवीत देऊ?
पुणेकर : नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय.
त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात.

Advertisement

हाय
बऱ्याच वर्षांनी मित्राचा मेसेज आला.
‘हाय’
मी उत्तर पाठवलं.
‘मी पण हाय’

प्रकरण शांत

तो हात धुवून तिच्या मागे लागला होता.
मग …
शेवटी तिने तोंड धुवून दाखवलं, तेंव्हा कुठं प्रकरण शांत झालं


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!