अंजना खुडे यांचे निधन
सातारा
रामनगर (पानमळेवाडी) ता. सातारा येथील अंजना शंकर खुडे (वय 70) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुन, नातवंडे असा परिवार आहे. महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा येथून निवृत्त शिक्षक शंकर खुडे यांच्या त्या पत्नी होत.मुंबई येथील व्यावसायिक सचिन खुडे तसेच रिअल इस्टेट एजंट नितीन खुडे यांच्या त्या मातोश्री होत. लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर एम.आय.डी.सी., कोडोली, सातारा येथील उपशिक्षक हणमंत खुडे यांच्या त्या चुलती होत.

