धर्मेंद्र यांना सोमवारी संगीतमय श्रद्धांजली


यादे सिने संगीत क्लबतर्फे आयोजन

सातारा

Advertisement

येथील यादें सिने संगीत क्लब यांच्या तर्फे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना त्यांच्या जन्मदिनी संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.सोमवार दिनांक 8 डिसेंम्बर सायंकाळी 5 30 वाजता पाठक हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे यादें सिने संगीत क्लबचे गायक सदस्य धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांचा कार्यक्रम श्रद्धांजली परत्वे सादर करणार आहेत
यावेळी मुकुंद पांडे, डॉ लियाकत शेख, महेश बुटे, अरुण कुलकर्णी, विजय साबळे, विजया चव्हाण व आरती वाणी गाणी सादर करतील
कार्यक्रमाचे निवेदन ऍड स्नेहल कुलकर्णी करणार असून साउंड व्यवस्था सुभाष कुंभार सांभाळणार आहेत
सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन क्लबचे अध्यक्ष श्री इक्बाल भाई शेख व उपाध्यक्ष श्री मोहन पुरोहित यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!