शुक्रवारी मराठी गाण्यांची सुरमयी श्याम
दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये गाण्यांचा कार्यक्रम
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरमयी शाम यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 13 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मराठी गाण्यांचा सुरमयी शाम हा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विजय यादव, सुनील राठी,मुकुंद फडके,सुरेखा शेजवळ आणि शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत
या कार्यक्रमांमध्ये गीतांजली पाटील, श्वेता जाधव, उर्मिला शर्मा, कैलास मोहिते, आणि गेस्ट सिंगर नितीन मुळे आपले गायन सादर करणार आहेत
या कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन कैलास मोहिते यांचे आहे संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे