स्वरागिनी हिंदी मराठी गीतांचा नवरात्रौत्सव कार्यक्रम
आज आणि उद्या सातारा येथे आयोजन
सातारा
सुजाता प्रस्तुत स्वरागिनी हा हिंदी मराठी गीतांचा नवरात्रौत्सव कार्यक्रम पंचपाळी हौद येथील दुर्गा देवी मंडळ यांनी दिनांक 7/10/2024 रोजी सायंकाळी 7 ते 9 आयोजित केला आहे व श्री महाकालिका देवी ट्रस्ट यांनी देवी चौक, सातारा येथे दिनांक 8/10/2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता आयोजित केला आहे तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी आवर्जून हा कार्यक्रम बघण्यास यावे असे आवाहन करण्यात आले आहे

